• Download App
    स्पेनमध्ये धरणाच्या पाण्यात बुडालेले गाव पुन्हा दृष्टीस; ३० वर्षांपूर्वी जलाशयामध्ये होते बुडाले। A village submerged in dam water reappears in Spain; It sank in the reservoir 30 years ago

    स्पेनमध्ये धरणाच्या पाण्यात बुडालेले गाव पुन्हा दृष्टीस; ३० वर्षांपूर्वी जलाशयामध्ये होते बुडाले

    वृत्तसंस्था

    माद्रिद : स्पेनमध्ये धरणाच्या पाण्यात बुडालेले गाव पुन्हा उजेडात आले आहे. धरणातील पाणी अटल्यामुळे हे गाव दिसू लागले आहे. A village submerged in dam water reappears in Spain; It sank in the reservoir 30 years ago

    सुमारे तीस वर्षांपूर्वी हे गाव धरणाच्या जलाशयात बुडाले होते. स्पेन आणि पोर्तुगाल सीमेवर एसरीडो नावाचे गाव वसले आहे. १९९२ मघ्ये लिमिया नदीवर धरण बांधण्यात आले. या धरणाच्या जलाशयात गाव बुडाले.



    स्पेनमध्ये दुष्काळ पडल्यामुळे धरणातील पाणी कमी झाल्यांनातर गाव दृष्टीस पडले आहे. गावातील जुन्या इमारती आणि त्यांचे अवशेष बाहेर आले आहेत. पाण्याबाहेर इमारतीच्या वरचा भाग आणि छत डोकावत असल्याचे चित्र दिसत आहे.

    A village submerged in dam water reappears in Spain; It sank in the reservoir 30 years ago

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : SIR दरम्यान अमानवीय वागणुकीविरोधात न्यायालयात जाणार; CM ममतांचा आरोप- या प्रक्रियेमुळे अनेक लोकांचा मृत्यू

    Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद – शरजीलला जामीन नाही; सुप्रीम कोर्टाची अपीलवर एक वर्षाची बंदी, 5 आरोपींना जामीन मंजूर

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- मी कधीही पक्षाच्या धोरणापासून भरकटलो नाही; 17 वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहे, सर्वांशी चांगले संबंध