• Download App
    पंजाब सारखी अवस्था राजस्थानमध्ये होईल सचिन पायलट यांचा साेनिया गांधींना इशारा|A situation similar to Punjab will happen in RajasthanSachin Pilot warns Sonia Gandhi

    पंजाब सारखी अवस्था राजस्थानमध्ये होईल सचिन पायलट यांचा साेनिया गांधींना इशारा

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर :  आगामी निवडणुकीमध्ये पक्षाच्या हातात पुन्हा सत्तानिश्चिती होण्यासाठी कोणतीही वेळ न दवडता तातडीने मला राजस्थानचा मुख्यमंत्री बनवा, अशी मागणी काॅंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्‍यक्षा साेनिया गांधी यांच्याकडे केली. अन्यथा पंजाब सारखी अवस्था राजस्थानमध्ये होईल असा इशाराही दिला. A situation similar to Punjab will happen in RajasthanSachin Pilot warns Sonia Gandhi

    पुढील वर्षी मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पायलट यांनी मागील काही आठवड्यात गांधी कुटुंबियांसोबत तीन वेळा चर्चा केली. यावेळी पायलट यांनी राजस्थानच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. मुख्‍यमंत्री बदलाचा निर्णय तत्‍काळ घेतला नाही



    तर पंजाबमध्ये काॅंग्रेसची जी अवस्‍था झाली तशीच परिस्थिती पुन्हा अनुभवास मिळेल. जिथे चरणजीत सिंह चन्नी यांचा मुख्यमंत्री बनविण्याचा फाॅर्म्युला नापास ठरला. तशी अवस्था राजस्थानमध्ये होईल, असा इशारा पायलट यांनी पक्ष श्रेष्ठींना दिल्याचे समजते.

    A situation similar to Punjab will happen in Rajasthan Sachin Pilot warns Sonia Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते