• Download App
    ११ हजार मेट्रिक टन तांदूळ जहाजाने श्रीलंकेत पोचला; संकटात भारताची श्रीलंकेला मदत । 11,000 metric tons of rice arrives in Sri Lanka; India's aid to Sri Lanka in crisis

    ११ हजार मेट्रिक टन तांदूळ जहाजाने श्रीलंकेत पोचला; संकटात भारताची श्रीलंकेला मदत

    वृत्तसंस्था

    कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतातून पाठविण्यात आलेला ११ हजार मेट्रिक टन तांदूळ मंगळवारी कोलंबोला पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. 11,000 metric tons of rice arrives in Sri Lanka; India’s aid to Sri Lanka in crisis

    महागाई आणि उपासमारी यामुळे जन उद्रेक झाला होता. त्यानंतर श्रीलंकेने भारताकडे मदतीची मागणी केली होती.



    श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की सिंहली नववर्षाच्या उत्सवापूर्वी तांदूळ चेन ग्लोरी या जहाजाने कोलंबोला पोहोचला.
    उच्चायुक्तांच्या म्हणण्यानुसार, “भारताने गेल्या आठवड्यात श्रीलंकेलाही १६ हजार मेट्रिक टन तांदूळ पुरवठा करण्यात आला.”

    11,000 metric tons of rice arrives in Sri Lanka; India’s aid to Sri Lanka in crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी