• Download App
    भारतात ओमीक्रोनचे १०१ रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले; दक्षता घेण्याचे केंद्राचे आवाहन|101 Omicron patients in India; Most in Maharashtra 32 patients found; Centre's call for vigilance

    भारतात ओमीक्रोनचे १०१ रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले; दक्षता घेण्याचे केंद्राचे आवाहन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात ओमीक्रोन रुग्णांची संख्या वाढत आहे. आजअखेर रुग्ण संख्येचा आकडा १०० वर झाला आहे. देशात रुग्णसंख्या १०१ वर पोचली आहे.
    देशात महाराष्ट्रात ३२ रुग्ण आहेत.ही संख्या देशात सर्वाधिक आहे.101 Omicron patients in India; Most in Maharashtra 32 patients found; Centre’s call for vigilance

    दरम्यान, जगभरात ओमीक्रोन रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ब्रिटनमध्ये ओमीक्रोनने हाहाकार उडविला आहे. युरोपीय देशात आणि अमेरिकेत रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भारतात आता धोक्याची घंटा वाजू लागली आहे.


    महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे देशातील निम्मी प्रकरणे; राज्यात ४० रुग्णांपैकी २० रुग्ण आढळले


    महाष्ट्रापाठोपाठ दिल्ली रुग्णासंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे २२ रुग्ण आढळलेले आहेत. त्या पाठोपाठ राजस्थानचा क्रमांक आहे. राजस्थानात १७ रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि तेलंगणात प्रत्येकी ८ रुग्ण आढळले आहेत.

    101 Omicron patients in India; Most in Maharashtra 32 patients found; Centre’s call for vigilance

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य