• Download App
    मुंबईत मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक । Two arrested for trying to infiltrate In the convoy of the Prime Minister of Mauritius in Mumbai

    मुंबईत मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

    वृत्तसंस्था

    मुंबई : मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या मुंबई भेटी दरम्यान त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. Two arrested for trying to infiltrate In the convoy of the Prime Minister of Mauritius in Mumbai



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. परंतु त्यांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. वास्तविक, हा ताफा पश्चिम द्रुतगती मार्गावरून वांद्रे वरळी सी-लिंककडे जात असताना ही घटना घडली.

    Two arrested for trying to infiltrate In the convoy of the Prime Minister of Mauritius in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस