• Download App
    मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न - जयंत पाटील । There should be no injustice on merit children, this is the government's attempt to make examinations transparent - Jayant Patil

    मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न – जयंत पाटील

    सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यावर मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. There should be no injustice on merit children, this is the government’s attempt to make examinations transparent – Jayant Patil


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहे त्याबाबत बोलताना जयंत पाटील यानी एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला.दरम्यान सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यावर मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला.एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते.दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती. त्यात आरोग्य विभागात ज्यांनी असा गोंधळ घातला.



    याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावर जयंत पाटील म्हणाले की , मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

    There should be no injustice on merit children, this is the government’s attempt to make examinations transparent – Jayant Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर

    Koregaon Park : पुण्यात रात्री धावत्या कारमध्ये महिला वकिलावर अत्याचार; कोरेगाव पार्कमधील घटना; पार्टीत भेटलेल्या व्यक्तीचे कृत्य