राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली घोषणा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलत भारताचे माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं. यावरून कॉंग्रेस आणि शिवसेना पक्ष नाराज झाले .आता महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत राजीव गांधी यांच्या नावाने नव्या पुरस्काराची घोषणा केली आहे. राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत त्यामूळे त्यांना हे खास गिफ्ट दिलं जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे. Special gift from Maharashtra government before Rahul Gandhi’s visit! Announcing the new award in the name of Rajeev Gandhi ….
माहिती आणि तंत्रज्ञान विषयात चांगली कामगिरी करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जाणार आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राजीव गांधीच्या नावाने नवीन पुरस्कार घोषित केला आहे.
Special gift from Maharashtra government before Rahul Gandhi’s visit! Announcing the new award in the name of Rajeev Gandhi ….
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगामधील महापुराचेही खापर फोडले मोदी सरकारवर
- काश्मीरियत माझ्या नसानसांत भिनलेली, राहुल गांधी यांचे काश्मीर भेटीत वक्तव्य
- गंगा, यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली, उत्तर प्रदेशात लाखो लोकांच्या मनात धडकी
- सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले