विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबईतल्या पार्किंग प्रॉब्लेमवर उपाय म्हणून स्मार्ट पार्किंगची सुविधा मुंबईत सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ॲपच्या सहाय्याने आपण पार्किंग स्लॉट बुक करू शकतो. हे स्मार्ट पार्किंग
स्वयंचलित असून याला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.Smart parking Beginning in Mumbai; Welcome from People
- स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात
- पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद
- मोबाईल अँपद्वारे बुकिंग उपलब्ध
- स्मार्ट पार्किंग स्वयंचलित
- वेळेची बचत होत असल्याने मोठे स्वागत
Smart parking Beginning in Mumbai; Welcome from People