• Download App
    शरद पवारांनी हवाबदल म्हणून सुप्रिया सुळेंबरोबर मुंबईत केली Drive! | Sharad Pawar take tour of mumbai after recovering 

    WATCH : शरद पवारांनी हवाबदल म्हणून सुप्रिया सुळेंबरोबर मुंबईत केली Drive!

    Sharad Pawar – शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत गाडीमधून फेरफटका मारला. आजारपणानंतर बऱ्याच दिवसांनी पवार बाहेर पडले होते. रितसर परवानगी घेऊन चेंज म्हणून मुंबईत Drive ला जात असल्याचं सुप्रिया सुळेंनी फेसबूक लाईव्हमध्ये सांगितलं. या दरम्यान सुप्रिया सुळेंना पवारांनी जुन्या आठवणी सांगितल्या. काँग्रेसमध्ये असतानाच्या टिळकभवनातील आठवणींना पवारांनी उजाळा दिला. गेले काही दिवस आजारपणामुळे शरद पवारांवर उपचार सुरू होते. पण शुक्रवारी पवार पुन्हा कामाला लागल्याचं पाहायला मिळालं. Sharad Pawar take tour of mumbai after recovering

    हेही वाचा – 

    Related posts

    Thackrey brothers तारीख बदलून मोर्चा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??

    Shaktipeeth Expressway शक्तिपीठ मार्गावरून फडणवीसांच्या धमकीमुळे पवारांची झोप उडाली; पण मोदींनी त्यात लक्ष घातल्यावर पवारांचे काय उडेल??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!