• Download App
    सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी । Public Works Minister Eknath Shinde threatened to kill along with his family

    सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षल्यांनी दिली आहे. सात दिवसांपूर्वी धमकीचं पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं असून अधिका-यांच्या जीवालाही धोका आहे.Public Works Minister Eknath Shinde threatened to kill along with his family



    यासंदर्भातली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलीय. अशी माहिती झी 24 तासने दिली आहे. गेल्या 2 वर्षांत गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी मोठ्या प्रमाणात कामं केल आहे.

    Public Works Minister Eknath Shinde threatened to kill along with his family

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला

    Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर