• Download App
    भाजपविरोधी आघाडीची तयारी : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट। Preparations for anti-BJP alliance: Telangana Chief Minister KCR will meet Uddhav Thackeray and Sharad Pawar today

    भाजपविरोधी आघाडीची तयारी : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट

    विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर काही दिवसांनी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज मुंबईला जाणार आहेत, येथे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. Preparations for anti-BJP alliance: Telangana Chief Minister KCR will meet Uddhav Thackeray and Sharad Pawar today


    वृत्तसंस्था

    मुंबई : विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर काही दिवसांनी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज मुंबईला जाणार आहेत, येथे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

    तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) नुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. या बैठकीत राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.



    तेलंगणचे सीएम केसीआर काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काँग्रेसला समर्थन आणि भाजपला विरोधासाठी ते ओळखले जात आहेत. दुसरीकडे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही भाजपविरोधी आघाडीसाठी देशभरातील दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आहेत. सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधी आघाडी स्थापन करायची व त्याचे नेतृत्व करायचे अशी त्यांची इच्छा आहे.

    Preparations for anti-BJP alliance: Telangana Chief Minister KCR will meet Uddhav Thackeray and Sharad Pawar today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना