• Download App
    प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्यात, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या नवलाखे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य । Offensive statement by Congress state president Sandhya Navlakhe

    प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्यात, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

    प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले.मात्र आपली चूक लक्षात येताच सत्तेच्या संहारासाठी उतरल्या आहेत असे असे सांगितले. Offensive statement by Congress state president Sandhya savalakhe


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले.मात्र आपली चूक लक्षात येताच सत्तेच्या संहारासाठी उतरल्या आहेत असे असे सांगितले.



    सव्वालाखे म्हणाल्या, प्रियंका गांधी यांनी लडकी हू लड सकती हू ही मोहिम राबवत आहेत. प्रियंका गांधी या लढा देण्यासाठी आणि मोदींच्या संहारासाठी मैदानात उतरल्या आहेत. मात्र नंतर पत्रकारांनी विचारले की, तुम्ही नरेंद्र मोदी संहारासंदर्भात बोलल्या आहात. त्यावेळी त्यांनी हो असे सांगितले. नंतर मी सत्तेच्या संहारा संदर्भात बोलले असे त्यांनी सांगितले.

    Offensive statement by Congress state president Sandhya savalakhe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा