• Download App
    ऑपरेशन गंगा अंतर्गत १८ हजार भारतीय मायदेशी; युक्रेन युद्धभूमीतून केली विद्यार्थ्याची सुखरूप सुटका। 18,000 Indian natives under Operation Ganga; Student safely rescued from Ukraine battlefield

    ऑपरेशन गंगा अंतर्गत १८ हजार भारतीय मायदेशी; युक्रेन युद्धभूमीतून केली विद्यार्थ्याची सुखरूप सुटका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात भरडले गेलेल्या १८ हजारावर भारतीयांना विशेषतः विद्यार्थ्याना केंद्र सरकारने मायदेशी सुखरूप परत आणले आहे. 18,000 Indian natives under Operation Ganga; Student safely rescued from Ukraine battlefield

    केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना विमानाने मायदेशी आणले आहे. फेबुवारीपासून आजअखेर १८ हजार जण युद्धभूमीवरून परतले आहेत.



    नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने या बाबतची माहिती दिली. ७५ विशेष विमानातून १५ हजार ५२१ जणांना तर हवाई दलाच्या १२ विमानातून २ हजार ४६७ जणांना मायदेशी आणले आहे. बुडापेस्ट येथून २४ विमानांनी उड्डाण त्यासाठी केले होते.

    18,000 Indian natives under Operation Ganga; Student safely rescued from Ukraine battlefield

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NCP(SP) : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!

    Longest serving PM : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे PMO मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन; PMO मधला दुर्मिळ फोटो समोर!!

    Meenakshi Natrajan : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का! मीनाक्षी नटराजन यांचे राज्यसभा नामांकन रद्द; आमदारांना घेऊन जाणारे विमानही धावपट्टीवरून परतले