• Download App
    आता मुंबईत संध्याकाळी ५ नंतर समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्यास बंदी ; १५ जानेवारीपर्यंत आदेश लागूNow in Mumbai, it is forbidden to walk on the beach after 5 pm; Orders apply until January 15

    आता मुंबईत संध्याकाळी ५ नंतर समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्यास बंदी ; १५ जानेवारीपर्यंत आदेश लागू

    ३१ डिसेंबर आणि नव वर्षाच्या पार्श्भूमीवर मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी ५ नंतर फिरणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे.Now in Mumbai, it is forbidden to walk on the beach after 5 pm; Orders apply until January 15


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचा धोका वाढला आहे.दरम्यान 31 डिसेंबर आणि नव वर्षाच्या पार्श्भूमीवर मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी 5 नंतर फिरणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश 15 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.



    मुंबई पोलिसांनी नागरिकांना संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत समुद्रकिनारे, मोकळी मैदाने, समुद्राचे दर्शनी भाग, विहार, उद्याने, उद्याने किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.निर्बंध असताना देखील लोक अजूनही कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे. आजपासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे.

    Now in Mumbai, it is forbidden to walk on the beach after 5 pm; Orders apply until January 15

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप