• Download App
    मुंबईतील काँग्रेस आमदाराचा हिजाबला पाठींबा; सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देण्यासाठी समर्थन। Mumbai Congress MLA's support for hijab; Support to fight in the Supreme Court

    मुंबईतील काँग्रेस आमदाराचा हिजाबला पाठींबा; सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देण्यासाठी समर्थन

    वृत्तसंस्था

    मुंबई : शैक्षणिक संस्थांत हिजाब घालण्यास बंदी असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यासाठी मुंबईतील काँग्रेसचे आमदार झिशान सिध्दकी यांनी कर्नाटकातील मुलींना पाठींबा जाहीर केला आहे. Mumbai Congress MLA’s support for hijab; Support to fight in the Supreme Court



    विशेष म्हणजे कर्नाटकातील मंड्या या गावी झिशान सिध्दकी हे हिजाबचे समर्थन करणारी मुलगी मुस्कान खान हीच सत्कार करण्यासाठी खास गेले होते. व्यक्ती स्वातंत्र्याविरोधात आवाज बुलंद करणाऱ्याच्या पाठीशी मी ठाम पणे उभा आहे. जर मुलींनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले तर मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे, असे सिद्दीकी यांनी या वेळी सांगितले.

    Mumbai Congress MLA’s support for hijab; Support to fight in the Supreme Court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, पण ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!

    Bihar Maha : महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 20 महिन्यांत प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा

    Jain Muni : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच, त्यांनी पापांचे प्रायश्चित्त घ्यावे; जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची भूमिका