• Download App
    महावितरणचा शॉक; लातूरच्या शेतकऱ्यांचा ; ११ एकर ऊस भस्मसात; १५ लाखांचे नुकसान।  MSEDCL shock; Of the farmers of Latur 11 acres of sugarcane burnt; Loss of Rs. 15 lakhs

    महावितरणचा शॉक; लातूरच्या शेतकऱ्यांचा ; ११ एकर ऊस भस्मसात; १५ लाखांचे नुकसान

    वृत्तसंस्था

    लातूर : महावितरणच्या कारभाराचा मोठा फटका हा लातूरच्या पाच शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांचा ११ एकर ऊस भस्मसात झाला असून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. MSEDCL shock; Of the farmers of Latur 11 acres of sugarcane burnt; Loss of Rs. 15 lakhs

    लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा येथे आगीची घटना घडली. ५ शेतकऱ्यांचा ११ एकर ऊस महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जळाला आहे.

    निलंगा तालुक्यातील हलगरा गावातील अनिता गायकवाड याचे ३ एकर, श्रीमंत गायकवाड यांचे २ एकर, झटिंगराव गायकवाड याचे ३ एकर, बालाजी गायकवाड याचे २ एकर तर गोविंद गायकवाड याचे २ एकर ऊस भस्मसात झाला आहे.



    महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अगोदच बारा- पंधरा महिने होऊन गेले तरी कारखाना ऊस घेऊन जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त असताना ऊस जळाला आहे.

     MSEDCL shock; Of the farmers of Latur 11 acres of sugarcane burnt; Loss of Rs. 15 lakhs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Motegaonkar : लातुरात मोटेगावकर क्लासेसवर सीबीआयची धाड:4 तास झडती नीट निकालानंतर जल्लोषासाठी जमले होते विद्यार्थी

    Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरच शरद पवार गटाला सोबत घेऊ, भाजपची अट

    Uddhav Thackeray : आम्हाला भाजपमुक्त राम हवा- उद्धव ठाकरे:नागपुरात उबाठातर्फे रामरक्षा पठण, महाआरती