महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदाची रिक्त जागा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता भरली आहे. 2003च्या बॅचचे सनदी अधिकारी किशोर राजे-निंबाळकर यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याविषयीची अधिसूनची 26 नोव्हेंबर रोजी काढली. MPSC finally gets President, Retired IAS Officer Kishore Raje-Nimbalkar appointed by Chief Secretary
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदाची रिक्त जागा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता भरली आहे. 2003च्या बॅचचे सनदी अधिकारी किशोर राजे-निंबाळकर यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याविषयीची अधिसूनची 26 नोव्हेंबर रोजी काढली.
सहा वर्षांसाठी नियुक्ती
एमपीएससीला पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेली होती. अखेर आता राज्य सरकारने याविषयी निर्णय घेतला असून निंबाळकर यांची सहा वर्षांसाठी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर राजे-निंबाळकर हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
निंबाळकर यांच्यापूर्वी सतीश गवई हे आयोगाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. ते ऑगस्टमध्ये निवृत्त झाले. तेव्हापासून हे पद दयानंद मेश्नाम यांच्याकडे देण्यात आले. ते निवृत्त झाल्यानंतर आता पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून किशोर निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
MPSC finally gets President, Retired IAS Officer Kishore Raje-Nimbalkar appointed by Chief Secretary
महत्त्वाच्या बातम्या
- RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना
- लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली ! AIIMS दिल्लीच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये रात्री दाखल ; चारा घोटाळ्यातील पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला …
- मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ मिळणार ३१ मार्च पर्यंत
- NITIN GADKARI : औरंगाबादसाठी खुशखबर ! नागपूरच्या धर्तीवर औरंगाबादेत तीन मजली उड्डाणपूल;नितीन गडकरींचं वक्तव्य