• Download App
    बुलढाण्यात कापडाच शोरूम आगीत भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान, लोणार शहरातील धक्कादायक घटना Loss of millions of rupees in Buldhana textile showroom fire; Shocking incident in Lonar city

    बुलढाण्यात कापडाच शोरूम आगीत भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान, लोणार शहरातील धक्कादायक घटना

    विशेष प्रतिनिधी

    बुलढाणा : लोणार शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या विनायक कापड शोरूमला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे. Loss of millions of rupees in Buldhana textile showroom fire; Shocking incident in Lonar city

    कापड शोरूमला आग लागल्याचे समजताच दुकान मालक व परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने, पोलिस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यासह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले



    मात्र तोपर्यंत संपूर्ण कापड शोरूम जळून खाक झाले होते.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉटसर्किट मुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त केल्या जात आहे.

    Loss of millions of rupees in Buldhana textile showroom fire; Shocking incident in Lonar city

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही