विशेष प्रतिनिधी
नागपूर : महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. जरीपटक्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला. आकांक्षा अमृत मेश्राम,असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. In Nagpur Female doctor commits suicide by injecting poison.
एमबीबीएस, एमडी केल्यानंतर २०१६ मध्ये आकांक्षाचे लग्न झाले होते. त्या सोलापुरात सरकारी रुग्णालयात नोकरी करत होत्या. वैवाहिक जीवनात कटुता आल्याने आकांक्षा आणि त्यांच्या पतीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळे आकांक्षा नागपुरात परतल्या.
जरीपटक्याच्या नागसेन नगरातील वडिलांच्या निवासस्थानी वरच्या माळ्यावर त्या राहू लागल्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवला. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
In Nagpur Female doctor commits suicide by injecting poison.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह
- Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा
- अमेरिकेत चक्रीवादळात चार जणांचा मृत्यू
- हेलिकॉप्टर अपघातातातील अन्य पाच मृतेदहांची ओळख पटली
- जगप्रसिद्ध फूटबॉलपटू दिएगो मॅराडोनांचे मौल्यवान घढ्याळ सापडले चक्क आसामात
- यूपीत आता गुन्हेगारांची काही खैर नाही – मोदींकडून योगींचे कौतुक