• Download App
    पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : पुणे होणार अनलॉक , कोरोना नियम होणार शिथिल ,अजित पवारांची घोषणाImportant news for Punekars: Ajit Pawar's announcement that Pune Unlock, Corona rules will be relaxed 

    पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : पुणे होणार अनलॉक , कोरोना नियम होणार शिथिल ,अजित पवारांची घोषणा

    काल पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली.Important news for Punekars: Ajit Pawar’s announcement that Pune Unlock, Corona rules will be relaxed


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोनाने जगभरात चांगलाच हाहाकार माजवला होता. परंतु काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. त्यामुळे आता सगळीकडे पाहिल्यासारखं वातावरण असेल. यातच आता पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

    पुण्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. काल पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी सोमवारपासून पुणे अनलाॅक होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.



    कोरोना नियमांमध्ये शिथिलता

    १)आजपासून पुण्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहेत.
    २) शहरातील हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली.
    ३) विकेंड म्हणजे शनिवारी आणि रविवारी या सर्व गोष्टींना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
    ५) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील खासगी कार्यालये 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
    ६) त्याचबरोबर पर्यटन स्थळे खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली.

    Important news for Punekars: Ajit Pawar’s announcement that Pune Unlock, Corona rules will be relaxed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Rupee : द फोकस एक्सप्लेनर : डॉलरच्या तुलनेत रुपया 96.14 वर, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम, कशी ठरते चलनाची किंमत? वाचा सविस्तर

    राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??; कारण ब्रेक के बाद जरांगे पुन्हा मैदानात आले!!

    Flex-Fuel Car : देशात फ्लेक्स-फ्यूल गाड्यांची लॉन्चिंग रखडली; ऑटो कंपन्या म्हणाल्या – आधी इंधन मिळावे, तेल कंपन्यांनी म्हटले – आधी गाड्या याव्यात