विशेष प्रतिनिधी
सातारा : कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलण्यात आले असून त्यातून 25 हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.From Koyna Dam water is released
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना धरण उभारले आहे. खास वीजनिर्मितीसाठी हे धरण उभारण्यात आले आहे. सुमारे १२०० मेगावॉट वीजनिर्मिती येथे होते.
- कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
- कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले
- सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात धरण
- कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु
- धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक