वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात दररोज 60 ते 67 हजारांच्या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. परंतु, 15 जिल्ह्यांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. Coronation in 15 districts of Maharashtra Proof more; The number of patients is increasing in 21 districts
15 जिल्ह्यातील आकडेवारी दिलासादायक आहे. परंतु उर्वरित 21 जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह रूग्ण वाढत असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.
कोणते आहेत हे 15 जिल्हे ?
१) मुंबई, २) पुणे, ३) ठाणे, ४) नाशिक, ५) बीड, ६) नांदेड, ७) नागपूर, ८) भंडारा, ९) अहमदनगर, १०) धुळे, ११)नंदुरबार, १२) जळगाव, १३) परभणी, १४) हिंगोली, १५) सिंधुदुर्ग.
२५ एप्रिलला आलेल्या कोरोना अहवालानुसार कोणत्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या किती होती आणि किती रूग्ण बरे झाले ते पाहुयात.
मुंबई : पॉझिटिव्ह रूग्ण 5542, बरे झालेले रूग्ण – 8 हजार 478.
पुणे : पॉझिटिव्ह रूग्ण 4631, बरे झालेले रूग्ण 4759.
ठाणे : पॉझिटिव्ह रूग्ण 1054, बरे झालेले रूग्ण 1495.
नाशिक : पॉझिटिव्ह रूग्ण – 2727, बरे झालेले रूग्ण- 2931