• Download App
    WATCH:कोरोनामुळं बॉलिवूड Pause मोडवर, अडकले 1000 कोटी | Bollywood facing economic crisis due to corona

    WATCH:कोरोनामुळं बॉलिवूड Pause मोडवर, अडकले 1000 कोटी

    कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन लागलं की बहुतांश लोकांना घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी घरात मनोरंजनाचं सर्वात मोठं साधन म्हणजे टिव्ही. विविध टिव्ही शो बरोबर सिनेमा पाहून टाईमपास करणं हे अनेकांना आवडतं. पण लोकांचं मनोरंजन करणाऱ्या सिनेक्षेत्रालाही कोरोनाचा चांगलाच फटका बसल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्यावर्षीपासून सुरू झालेलं हे संकट कमी होण्याचं नाव घेत नसल्यानं अनेक मोठ्या स्टार्सचे मोठे प्रोजेक्ट अडकून आहेत. कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवून या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा व्हावा हीच सध्या कलाकारांची इच्छा आहे. पण सध्यातरी त्याला काहीसा वेळ लागणार हे स्पष्ट आहे. या यादीतील काही प्रमुख चित्रपटांबाबत आपण जाणून घेऊ. Bollywood facing economic crisis due to corona

    हेही वाचा

    Related posts

    Chandrakant Patil : शिष्यवृत्तीच्या वितरणाला पगारापेक्षा जास्त प्राधान्य; व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, चंद्रकांत पाटलांची ग्वाही

    महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, LPG चे वाढविले उत्पादन; छगन भुजबळांची माहिती

    Dada Bhuse : मुलांना मिळणार दर्जेदार पूर्व – प्राथमिक शिक्षण; खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी, नियमन अन् गुणवत्तेसाठी कायदा आणणार – मंत्री भुसे