आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेतली आहे.A ray of hope was created when Sharad Pawar paid attention to the question of ST employees: Navneet Rana
विशेष प्रतिनिधी
अमरावती : विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.दरम्यान आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेतली आहे.
या बैठकी वरून नवनीत राणा म्हणाल्या की ,ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातलेने आता आशेचा किरण निर्माण झाला आहे.आता एक चांगला संदेश सर्वांपर्यंत मिळेल व एसटी कर्मचारी आंदोलनावर लवकर तोडगा निघेल अशी आशा बाळगवू या असे खासदार नवनीत राणा यांनी नमूद केल.
पुढे नवनीत राणा यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास उद्धव ठाकरे व मंत्री अनिल परब हे फेल गेल्याची टीका केली आहे.हे. तीन पक्षाचे सरकार कोण चालवते आहे हे आज स्पष्ट झाले.
A ray of hope was created when Sharad Pawar paid attention to the question of ST employees: Navneet Rana
महत्त्वाच्या बातम्या
- रोहित शर्मा कोहलीनंतर टी-२० क्रिकेटमध्ये ठरला मजबूत कर्णधार
- WATCH : पवारसाहेब कुणाकुणाचा हिशेब मागणार सोमय्या इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?
- तालिबानचे महिलांवरील निर्बंध आणखी कडक, टीव्ही चॅनल्सना महिला कलाकारांच्या कार्यक्रमांना बंदी, महिला अँकर्सना हिजाब सक्तीचा
- अनिल परब यांनी घेतली शरद पवारांची भेट ; ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली चर्चा