• Download App
    लातूरच्या रेल्वे कारखान्याचे काम अंतिम टप्प्यात; मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची माहिती । Work on Latur railway factory in final stage; Information of General Manager of Central Railway

    लातूरच्या रेल्वे कारखान्याचे काम अंतिम टप्प्यात; मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : लातूरच्या रेल्वे कारखान्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे तसेच त्याच्या ऑपरेशन्स बाबतीत रेल्वे मंत्रलयात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत.लवकरच हा कारखाना कार्यान्वित होईल. अशी माहिती मध्य रेल्वेचे म्हव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली. Work on Latur railway factory in final stage; Information of General Manager of Central Railway

    ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्यातील लातूर येथे उपनगरीय लोकल आणि मेट्रोसाठी बोगी तयार करणारा कारखाना उभरला जात आहे. आतापर्यंत या प्रकल्पसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र अद्याप हा कारखाना सुरु झालेला नाही.दरम्यान,या कारखान्याचे काम अंतिम टप्यात आले आहे आणि लवकरच हा कारखाना कार्यान्वित होईल.अशी माहिती मध्य रेल्वेचे म्हव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.

    Work on Latur railway factory in final stage; Information of General Manager of Central Railway

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपचे काँग्रेसीकरण; नवे प्रयोग करतानाही शिस्तीला ग्रहण!!

    वंचितला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??

    Supriya Sule : सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार! प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने चर्चांना उधाण