• Download App
    मराठा आरक्षणासाठी खासदारांना एकत्र करणार, भूमिका चुकीची असल्यास सांगा : संभाजीराजे। Will unite MPs for Maratha reservation, tell me if role is wrong: Sambhaji Raje

    मराठा आरक्षणासाठी खासदारांना एकत्र करणार, भूमिका चुकीची असल्यास सांगा ; संभाजीराजे

    विशेष प्रतिनिधी

    जालना : गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व खासदारांना एकत्रित आणणार आहे.मी घेतलेली भूमिका सरकारला सहकार्य करणारी आणि चुकीची असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगावे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. Will unite MPs for Maratha reservation, tell me if role is wrong: Sambhaji Raje

    जालना जिह्यातील शहागड येथे संवाद यात्रेनिमित्त मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाची जी भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे. मराठा आरक्षणासाठी मी राज्यभरात बैठका घेत असून मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. माझी भूमिका चुकीची असल्याचे सरकारमधील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मला सांगावे.

    • जालना जिल्ह्यातील शहागड येथे संवाद यात्रा
    • गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं
    • मराठा आरक्षणासाठी खासदारांची मोट बांधणार
    • भूमिका चुकीची असल्यास स्पष्ट सांगण्याचे आवाहन
    • मराठा समाजाची जी भूमिका आहे तीच माझीही

    Will unite MPs for Maratha reservation, tell me if role is wrong: Sambhaji Raje

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    World Hindu Economic forum : नवोन्मेष, आत्मनिर्भरता आणि समृद्धीचा भारतीय मार्ग हिंदू नीती अर्थव्यवस्थेच्या विचार पद्धतीत!!

    ठाकरे बंधूंच्या युतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खोडा; मुंबईत 22 जागांचा वाटा मागून घालणार कोलदंडा!!

    Mumbai Municipal Corporation, : मुंबई मनपात शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत; अमित साटम यांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला, उर्वरित 77 जागांचा लवकरच निर्णय