• Download App
    WATCH : कोरोनाचा भयावह चेहरा, अख्खं कुटुंबच संपवलं | Whole family died after corona infection in Pune

    WATCH : कोरोनाचा भयावह चेहरा, अख्खं कुटुंबच संपवलं

    कोरोनाचा कधी नव्हे एवढा भयानक चेहरा आता समोर यायला सुरुवात झाली आहे. राज्यात आणि देशात सगळीकडंच कोरोनानं हाहाकार माजवलाय. पुणं हे देखिल कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरतो आहे. पुण्यात रोज मनाला वेदना देणाऱ्या असा एकापेक्षा एक भयावह आणि दुर्दैवी अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच समोर आली. पुण्यात कोरोनानं अक्षरश: संपूर्ण कटुंबच गिळंकृत केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबाला या दुर्दैवी घटनेला तोंड द्यावं लागलं आहे.  Whole family died after corona infection in Pune

    हेही वाचा

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले