• Download App
    शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी। Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी

    विशेष प्रतिनिधी

    नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पीक विमा योजना ही फसवी असून पीक विम्याचा फायदा कोणत्याच शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ही योजना फक्त कागदावर असून या योजनेची माहिती मिळवण्यास गेल्यास बँक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशी माहिती रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी दिली. Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    कोरोनामुळे शेतकरी ,शेतमजूर , व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. महागाईने तर उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. महागाईचा परिणाम बियाणे व खतांवर देखील झाला आहे. त्यांचे भाव खूप वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. शासनाने बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करावे, असे रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी सांगितले.

    • राज्यात महागाईने उच्चांक गाठला
    • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली
    • शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी
    • बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करा
    • रयत शेतकरी संघटनेची मागणी
    • कोरोनामुळे शेतकरी डबघाईला आला

    Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दोन्ही राष्ट्रवादींचा “एक्सप्लेनेशन मोड” संपेना; करावा लागलाय वारंवार खुलासा!!

    Aamir Khan : आमिर खानचे तिसरे लग्न अवैध – यूपीच्या मुफ्तीचा फतवा; म्हटले- गैर-मुस्लिम महिलेसोबत नाते गुन्हा, करणी सेना म्हणाली- अभिनेता लव्ह जिहादी

    Ramesh Mhatre : डॉक्टरांना मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर