• Download App
    कोरोनात काय खावं याबाबत WHO ने केलं मार्गदर्शन | WHO gives guideline about what to eat in Pandemic period

    WATCH : कोरोनात काय खावं याबाबत WHO ने केलं मार्गदर्शन

    करोनाच्या संकटकाळात अनेक प्रकारचे संभ्रम सर्वांच्याच मनात आहेत. कोरोनाच्या आजारापासून ते उपचारापर्यंत अनेकजण अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. अशा परिस्थितीत खाण्याच्या बाबतीतही प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे. कोरोनाकाळात काय कसं खावं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. अशा वेळी सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टवर किती विश्वास ठेवायचा हाही मुद्दा असतो. पण आता थेट जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने स्वतः कोरोनाच्या काळात काय आणि कसं खावं याबाबत मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळं नेमकी माहिती समोर आली आहे. WHO gives guideline about what to eat in Pandemic period

    हेही पाहा – 

    Related posts

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ चालला; स्क्रीनवर हॅकचा संदेश; मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

    American : इराणला अणू अप्रसार कराराचा उपाध्यक्ष बनवण्यावरून वाद:अमेरिकन अधिकारी म्हणाले- हा संघटनेचा अपमान

    govinddev giri maharaj : गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची उद्या पासून नाशिककरांना तीन दिवसांची संधी!!