• Download App
    मुलगा मोठा झाल्यावर वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतो ; एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे मत । When the son grows up, he takes over the father's business; Opinion of Deepak Parekh, Chairman, HDFC Bank

    मुलगा मोठा झाल्यावर वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतो ; एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे मत

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुलगा मोठा झाल्यावर वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतो, असे एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी सांगितले. एचडीएफसीच्या दोन उपकंपन्या एचडीएफसी बँकेत विलीन करून घेतल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर दीपक पारेख बोलत होते. When the son grows up, he takes over the father’s business; Opinion of Deepak Parekh, Chairman, HDFC Bank

    एचडीएफसी-एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर दीपक पारेख म्हणाले, “हे दोन समान कंपन्यांचे विलीनीकरण आहे… ते अनुकूल आहे… आणि आम्ही एक आहोत.”



    ते म्हणाले, “जेव्हा मुलगा मोठा झाला तर त्याला वडिलांचा व्यवसाय मिळतो… इथेही तेच होत आहे. एचडीएफसीची स्थापना १९७७ मध्ये झाली तर एचडीएफसी बँकेची १९९४ मध्ये स्थापन झाली होती.

    When the son grows up, he takes over the father’s business; Opinion of Deepak Parekh, Chairman, HDFC Bank

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Motegaonkar : लातुरात मोटेगावकर क्लासेसवर सीबीआयची धाड:4 तास झडती नीट निकालानंतर जल्लोषासाठी जमले होते विद्यार्थी

    Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरच शरद पवार गटाला सोबत घेऊ, भाजपची अट

    Uddhav Thackeray : आम्हाला भाजपमुक्त राम हवा- उद्धव ठाकरे:नागपुरात उबाठातर्फे रामरक्षा पठण, महाआरती