• Download App
    प्रार्थनाएँ हैं प्रबल, अमंगल हो कुशल मंगल; विठ्ठल कृपा रहे सब पर, परस्पर परस्पर परस्पर ! बिग बींना विठूरायाची गोडी!।Vitthal is gracious to all

    प्रार्थनाएँ हैं प्रबल, अमंगल हो कुशल मंगल; विठ्ठल कृपा रहे सब पर, परस्पर परस्पर परस्पर ! बिग बींना विठूरायाची गोडी!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना देखील विठ्ठल नामाची गोडी लागली आहे . विठुरायाच्या भक्तीत बिग बी लीन झाले आहेत . कोट्यवधी वारकरी भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या विठ्ठलाच्या भक्तीत अनेक वर्षांपासून अमिताभ लिन झाल्याचे पाहायला मिळत आहे. Vitthal is gracious to all

    बिग बी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फोटो ट्विट करून विठ्ठलाप्रती भक्ती जागृत केली. या पूर्वी ही त्यांनी प्रत्येक एकादशीला मुंबईच्या मंदिरांमधील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो शेअर करून प्रार्थना केली आहे.

    Vitthal is gracious to all

    Related posts

    रोहित पवारांनी गाठली राहुल गांधींच्या पुढची पायरी!!; आता नव्या विषयावर केले प्रेझेंटेशन!!

    बारामतीच्या सांगत सभेत आज पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन; तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे राज्यभर शक्तिप्रदर्शन!!

    Supriya Sule : डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? सुप्रिया सुळेंचा सवाल, CM देवेंद्र फडणवीसांचे डिबेट चॅलेंज स्वीकारले