विशेष प्रतिनिधी
पुणे : नाना पेठ येथे पहाटे गोडाउनला लागलेली आग अग्निशमन दलाकडून विझवण्यात आली. यामधे एक व्यक्ती भाजला असून याव्यतिरिक्त तीन जण किरकोळ जखमी आहेत. ज्यामधे एक अग्निशमन अधिकारी व एक जवान व एक नागरिक आहे. Two minor fire accidents in Pune
आज रात्री बारानंतर नाना पेठ, क्वॉर्टरगेट जवळ एका गोडाउन मधे आग लागली. अग्निशमन दलाच्या दहा फायरगाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. एक जण भाजून जखमी झाला. आग आटोक्यात आली असून कारण समजू शकले नाही.
दरम्यान, बोपदेव घाटात मार्केटयार्ड येथे माल घेऊन येताना एका टेम्पोला पहाटे आग लागून अपघात झाला. वाहन चालक व सोबत असलेला इसम भाजून जखमी झाला. जळिताची माहिती समजताच अग्निशमन दल दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
Two minor fire accidents in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : एनसीबीला मोठा दिलासा, कोर्टाने आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 60 दिवसांनी वाढवली
- कामाची माहिती : आजपासून झाले हे 8 मोठे बदल, गृहकर्जाच्या व्याजावरील सबसिडी संपुष्टात, महामार्गावर भरावा लागणार जास्तीचा टॅक्स
- लंकेला लागली महागाईची आग : श्रीलंकन रुपयाचे अवघ्या महिनाभरात 46 टक्के अवमूल्यन, कसे ठरतात डॉलरच्या तुलनेत दर? वाचा सविस्तर…