• Download App
    इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले|Two coaches of Indore-Pune railway derailed

    इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ इंदोर-दौंड रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र, मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.Two coaches of Indore-Pune railway derailed

    इंदोर-पुणे ही रेल्वे मुंबईहून पुण्याकडे येत होती. सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास लोणावळा स्टेशनजवळ ही गाडी आली असता प्लाटफार्म एकजवळ रेल्वेचे मागचे दोन डबे अचानक रूळावरून घसरले.



     

    यामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नाही. रूळावरून घसरलेले डबे हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

    Two coaches of Indore-Pune railway derailed

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील