• Download App
    तरुणीचे शीर छाटलेला मृतदेह आढळला |The decapitated body of the girl was found

    तरुणीचे शीर छाटलेला मृतदेह आढळला

    विशेष प्रतिनिधी

    चंद्रपूर : एका तरुणीचे शीर छाटलेला मृतदेह आढळलाआहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. भद्रावतीच्या आयटीआयच्या मागील भागात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. The decapitated body of the girl was found



    संबंधित युवती कोण आहे हे समजू शकलेले नाही. हा अत्यंत क्रूर प्रकार कोणी केला हे समजलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला.

    The decapitated body of the girl was found

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात भाजप – शिंदे सेनेच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर; एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव!!

    Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

    तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करतील; घड्याळाच्या नेत्याने सांगितले राजकीय सत्य!!