• Download App
    राज्यातील नऊ जिल्ह्यांचा टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट दहापेक्षा अधिक ; लॉकडाऊनसारखी परिस्थिती|Test positivity rate of nine districts in the state More than ten; Lockdown-like conditions

    राज्यातील नऊ जिल्ह्यांचा टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट दहापेक्षा अधिक ; लॉकडाऊनसारखी परिस्थिती

    वृत्तसंस्था

    मुंबई  : केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन राज्यांसाठी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यांतील सरासरी टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट हा दहापेक्षा अधिक असेल तर तेथे लॉकडाऊन लावावा, असे म्हंटले आहे.Test positivity rate of nine districts in the state More than ten; Lockdown-like conditions

    दरम्यान, महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट हा दहापेक्षा अधिक असल्याने तेथील परिस्थिती लॉकडाऊन लावण्यासारखी आहे.



    या जिल्ह्यात लॉकडाऊन काढला, जर सर्वच अनलॉक केलं तर कोरोना केसेस पुन्हा वाढू शकतात. दरम्यान, टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट हा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

    जिल्ह्यातील टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट

    • मुंबई-11.86 टक्के
    • ठाणे- 12.81 टक्के
    • पुणे -17.95 टक्के
    • नागपूर-31.52 टक्के
    • चंद्रपूर- 32 टक्के
    • नाशिक- 27.27 टक्के
    • औरंगाबाद- 15.44 टक्के
    • लातूर – 15 टक्के
    • बीड – 12.85 टक्के

    Test positivity rate of nine districts in the state More than ten; Lockdown-like conditions

     

    Related posts

    Maharashtra Politics : अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार? जय पवारांचा बारामतीतून मोठा दावा, म्हणाले – मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली

    Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून नसरापूर प्रकरणाच्या निकालाचे स्वागत; असाच न्याय संतोष देशमुख अन् मालेगाव प्रकरणातही देण्याची मागणी

    Sudhir Mungantiwar : राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज; TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर