विशेष प्रतिनिधी
नाशिक : मनमाड चांदवड रोडवरील हरनोल येथील जुना टोल नाका येथे इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरला भीषण आग लागली.साडेतीन वाजेच्या सुमारास मनमाड येथून इंडियन ऑइल कंपनीचा टॅंकर नंबर MH 46F16 56 हा तेलाने भर ललेला मनमाड ते चांदवड रोडवरून जात होता.Terrible fire on Indian Oil tanker
चांदवड तालुक्यातील हारणुल येथील जुना टोल नाका जवळ समोरील भागात अचानक आग लागल्याने पुढील केबिन खाक झाली.आग विझवण्यासाठी हारणुल येथील शेतकरी राजाराम निकम विलास गांगुर्डे. अशोक निकम बाबाजी .निकम. हरीश वानखेडे.
यांनी मदतकार्य मोठ्या शर्तीने केले तसेच मंगरूळ येथील सोमा टोल कंपनीच्या अग्निशामन बंब वेळेत पोचला. त्यामुळे आग आटोक्यात आली तसेच या घटनास्थळी चांदवड पोलिस कर्मचारी हजर होते.
- इंडियन ऑइलच्या टँकरला भीषण आग
- मनमाड चांदवड रोडवरील धक्कादायक घटना
- तेलाच्या टँकरचा पुढचा भाग पेटला
- पाहता पाहता केबिन आगीत भस्मसात
- शेतकरी आग रोखण्यासाठी धावले
- अग्निशमन, पोलिसांचे मदतकार्य वेगात
Terrible fire on Indian Oil tanker
महत्त्वाच्या बातम्या
- अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस तूर, कपाशीसह पालेभाज्यांच देखील नुकसान
- Punjab Election 2022 : पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी एकाच निवडणूक, 14 फेब्रुवारीला मतदान, वाचा सविस्तर..
- हे सरकार पार्ट टाईम काम करतयं ,चित्रा वाघ यांची राज्य सरकरावर जोरदार टिका
- कोविड वगैरे काही नाही, ही सगळे भाजपची नाटके; कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार पदयात्रेवर आडले!!