• Download App
    'टार्जन' ' फेम अभिनेते हेमंत बिर्जे त्यांचा भीषण अपघात , जखमींना उपचारासाठी पवना हॉस्पिटलला केले दाखल; तीन जण गंभीर जखमी। 'Tarzan' fame actor Hemant Birje has been admitted to Pavana Hospital for treatment of his tragic accident; Three seriously injured

    ‘टार्जन’ ‘ फेम अभिनेते हेमंत बिर्जे त्यांचा भीषण अपघात , जखमींना उपचारासाठी पवना हॉस्पिटलला केले दाखल; तीन जण गंभीर जखमी

    अपघातात जखमी झालेल्यांमध्ये जुना ‘टार्जन’चित्रपटातील अभिनेता हेमंत बिर्जे, त्यांची पत्नी अमना व मुलगी रेश्मा तारिक अली खान यांचा समावेश आहे. ‘Tarzan’ fame actor Hemant Birje has been admitted to Pavana Hospital for treatment of his tragic accident; Three seriously injured


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे वर नवी मुंबईवरून पुण्याला येताना उर्से गावच्या हद्दीत कारवरील ताबा सुटल्याने ‘टार्जन’ ‘ फेम अभिनेते हेमंत बिर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा अपघात झाला आहे.दरम्यान या अपघातात एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

    दरम्यान या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये जुना ‘टार्जन’चित्रपटातील अभिनेता हेमंत बिर्जे, त्यांची पत्नी अमना व मुलगी रेश्मा तारिक अली खान यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी पवना हाँस्पिटलला दाखल करण्यात आलं आहे.



    अभिनेते हेमंत बिर्जे हे मुंबई वरून पुण्याला कुटुंबासह चालले होते. दरम्यान पुण्याला जाताना त्यांनी रस्त्यात काही औषध गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे बिर्जे यांना झोप येऊ लागली होती.

    दरम्यान त्यातच बिर्जे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

    ‘Tarzan’ fame actor Hemant Birje has been admitted to Pavana Hospital for treatment of his tragic accident; Three seriously injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!