• Download App
    स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद|Smart parking Beginning in Mumbai; Welcome from People

    स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: मुंबईतल्या पार्किंग प्रॉब्लेमवर उपाय म्हणून स्मार्ट पार्किंगची सुविधा मुंबईत सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ॲपच्या सहाय्याने आपण पार्किंग स्लॉट बुक करू शकतो. हे स्मार्ट पार्किंग
    स्वयंचलित असून याला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.Smart parking Beginning in Mumbai; Welcome from People



    • स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात
    •  पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद
    • मोबाईल अँपद्वारे बुकिंग उपलब्ध
    • स्मार्ट पार्किंग स्वयंचलित
    •  वेळेची बचत होत असल्याने मोठे स्वागत

    Smart parking Beginning in Mumbai; Welcome from People

     

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!