• Download App
    बीज बँक प्रत्येक गावागावात साकारा; बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन । Seed bank should be in each village

    बीज बँक प्रत्येक गावागावात साकारा; बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : बीज बँक देशातील प्रत्येक गावांत तयार करावी, असे आवाहन पद्मश्री, बीज माता राहीबाई पोपरे यांनी केले. Seed bank should be in each village

    संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला येथे गागरे बंधू यांनी उभे केलेल्या ग्राममंदिराचे लोकार्पण कीर्तनकार इंदौरीकर महाराज व बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केले. त्या वेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमात हजारो ग्रामगीतेच्या प्रती वाटल्या व महाराष्ट्रातील ३० हजार खेड्यामधे ग्रामगीता पोहचवनार असल्याचे गागरे बंधू यांनी सांगितले.



    यावेळी शिवसेनेचे जनार्दन आहेर, राष्ट्रवादीचे नेते आशोकराव भांगरे,सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई भीगवत, गागरे बंधु व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    • बीज बँक प्रत्येक गावात साकारा
    • राहिबाई पोपरे यांचे आवाहन
    • आंबीदुमाला येथे ग्राममंदिराचे लोकार्पण
    • ग्रामगीतेच्या प्रतीचे नागरिकांना वाटप
    • ३० हजार खेड्यामधे ग्रामगीता पोचविणार

    Seed bank should be in each village

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Minority Status : 75 शाळांना खिरापत, उपसचिवांची उचलबांगडी! दुखवट्यात दिली अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे

    Maharashtra Govt : आयएएसच्या बदल्या, नियुक्ती करण्यासाठी नागरी सेवा मंडळ, प्रशासकीय स्थैर्यासाठी राज्य शासनाचा निर्णय

    Mundhwa Land Case : खारगे समितीने पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची शक्यता, मंत्री भोयर यांचा दावा- अहवाल सरकारकडे, क्लीन चिट नाही