• Download App
    समीर वानखेडे यांनी दादर चैत्यभूमीवर जावून केले अभिवादन ; भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाखेडेविरोधात केली घोषणाबाजीSameer Wankhede visited Dadar Chaityabhoomi and greeted; Bhim Shakti Republican Sena activists chanted slogans against Wakhede

    समीर वानखेडे यांनी दादर चैत्यभूमीवर जावून केले अभिवादन ; भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाखेडेविरोधात केली घोषणाबाजी

    दरम्यान, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे म्हणाले, ‘वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही.’Sameer Wankhede visited Dadar Chaityabhoomi and greeted; Bhim Shakti Republican Sena activists chanted slogans against Wakhede


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आज (सोमवारी ) मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर उपस्थिती लावली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते चैत्यभूमीवर आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

    समीर वानखेडे अभिवादन करून जाताना भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाखेडेविरोधात घोषणाबाजी केली.त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली.



    दरम्यान, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे म्हणाले, ‘वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही.’ यावेळी वानखेडेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती प्रसार माध्यमांतून मिळाली आहे.

    या दोघांमध्ये नेमके काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकले नाही.यावेळी माध्यमांशी बोलताना वानखेडे म्हणाले की , ‘आज जो लढा सुरू आहे. त्यासाठी मला इथे प्रोत्साहन मिळत आहे.

    Sameer Wankhede visited Dadar Chaityabhoomi and greeted; Bhim Shakti Republican Sena activists chanted slogans against Wakhede

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! मुलगा समीरचा अर्ज बाद; “देवेंद्रजी योग्य न्याय करतील”, सत्तारांचा विश्वास

    CM Eknath Shinde : ‘इंडिया आघाडी मोदीद्वेषातून जन्माला आली’; दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा घणाघात, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वाढवली उत्सुकता