• Download App
    WATCH : लॉकडाऊनदरम्यान प्रवास करताना हे लक्षात असू द्या | Rules for travelling during Corona lockdown in state

    WATCH : लॉकडाऊनदरम्यान प्रवास करताना हे लक्षात असू द्या

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध (Corona lockdown)लावण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात 1 मे पर्यंत 144 कलम लागू करण्यात आलं आहे. या काळात लोकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसंच जर वैध कारण असेल तरच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळं प्रत्येकाला शहरांतर्गत किंवा बाहेरगावी जाण्यासाठीही प्रवास करताना नियमांचं तंतोतंत पालन करावं लागणार आहे. त्यानुसार सरकारनं काय नियम ठरवून दिले आहेत ते आपण पाहुयात. Rules for travelling during Corona lockdown in state

    हेही वाचा

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!