• Download App
    आजीचा हायटेक जुगाड! कदाचित तुम्हालाही कामी येईल | Story about Hitech jugad by 75 year old women

    WATCH : आजीचा हायटेक जुगाड! कदाचित तुम्हालाही कामी येईल

    Hitech jugad : जुगाड करण्याच्या बाबतीत आपल्या भारतीयांचा हात कोणी धरू शकत नाही असं म्हणतात. आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा कमी पैशामध्ये आपल्याला हवी असलेली सुविधा मिळवण्यासाठी घराघरांत आणि सगळीकडंच असे जुगाड आपण पाहत असतो. असाच एक जुगाड आपण आज पाहणार आहोत. बंगळुरूमधल्या हातगाडीवर मक्याची कणसं भाजून विकणाऱ्या 75 वर्षीय आजींनी हा जुगाड केलाय. पण हा जुगाड केल्यावर कामासाठी तो जुगाड असला तरी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी काम कसं सोपं केलं हेही पाहता येईल. अनेकांना त्यांचा कामात हा जुगाड वापरता येऊ शकतो. चला तर पाहुयात नेमका काय आहे हा जुगाड…

    हेही वाचा –

    Related posts

    PM Modi : PM मोदींनी बंगळुरूत ध्यान मंदिराचे उद्घाटन केले; आर्ट ऑफ लिव्हिंगला 45 वर्षे पूर्ण; शिक्षण, आरोग्य-पर्यावरणाशी संबंधित 9 उपक्रम सुरू

    शुभेंदू अधिकारी सरकारचा पहिला निर्णय; बांगलादेशी बॉर्डरवर लवकरच कुंपण; सीमेवरची जमीन 45 दिवसांमध्ये BSF च्या ताब्यात!!

    CM Vijay : विजयच्या शपथविधीत राष्ट्रगीत-वंदे मातरमवर वाद; DMKने म्हटले- आधी तमिळ गीत वाजवण्याची परंपरा, डावे-व्हीसीकेचाही विरोध