• Download App
    पुणे : PMPML मधून प्रवास करण्यासाठी आता लसीकरण आवश्यक , उद्यापासून अंमलबजावणी सुरूPune: Vaccination is required now to travel through PMPML, implementation will start from tomorrow

    पुणे : PMPML मधून प्रवास करण्यासाठी आता लसीकरण आवश्यक , उद्यापासून अंमलबजावणी सुरू

    PMPML मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा युनिव्हर्सल पास दाखवणं बंधनकारक राहणार आहे.Pune: Vaccination is required now to travel through PMPML, implementation will start from tomorrow


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमधून प्रवास करण्यासाठी आता कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.

    आता PMPML मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा युनिव्हर्सल पास दाखवणं बंधनकारक राहणार आहे.उद्यापासून (सोमवार, दि.17) हा बदल लागू होणार आहे.



    नवीन नियमावलीचे पत्रक पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील सर्व पीएमपीएमएल बस स्थानकांना पाठविण्यात आले आहे. लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली जाणार आहे.तसेच सरकारी कार्यालये, मॉल्स, थिएटर, नाट्यगृह, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

    Pune : Vaccination is required now to travel through PMPML , implementation will start from tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!