• Download App
    पुणे ते तोरणा गड पीएमपी बससेवा सुरु; पर्यटक, गडप्रेमींसाठी ठरणारा फायदेशीर|Pune To Torna Fort PMPML Bus Service

    पुणे ते तोरणा गड पीएमपी बससेवा सुरु; पर्यटक, गडप्रेमींसाठी ठरणारा फायदेशीर

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे ते तोरणा गड, अशी पीएमपी बससेवा सुरु झाली आहे. पुणे ( कात्रज ) येथून बस सुटणार असल्याने पर्यटकांची मोठी सोय झाली आहे.Pune To Torna Fort PMPML Bus Service

    गेल्या अनेक वर्षापासून, अशी बससेवासुरु करण्याची मागणी होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांच्या उपस्थितीत बससेवा सुरु झाली.



    पुणे ते तोरणा गड पायथा हे अंतर कापण्यासाठी अडीच तास बसला लागले. पुण्यातून दुपारी १ वाजता सुटलेली बस साडेतीन वाजण्याच्या सुमारास तोरणा गडाच्या पायथ्याला पोचली. तेथे बसचे स्वागत करण्यात आले.

    Pune To Torna Fort PMPML Bus Service

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला