• Download App
    पुणे पोलिस होणार कॅशलेस; दंडाची रक्कम वाहनधारकांना 'गुगल पे' द्वारे भरता येणार Pune police Soon Will be cashless; The fine can be paid through Google Pay

    पुणे पोलिस होणार कॅशलेस; दंडाची रक्कम वाहनधारकांना ‘गुगल पे’ द्वारे भरता येणार

    वृत्तसंस्था

    पुणे : ‘गुगल पे’ द्वारे दंडाची रक्कम भरण्याची सुविधा पुणे पोलिस उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीला आळा बसणार आहे. Pune police Soon Will be cashless; The fine can be paid through Google Pay

    वाहतूक नियमांचं किंवा संचारबंदीचं उल्लंघन केल्यास नागरिकांची पोलिस अडवणूक करतात. तसेच रोख रक्कम वसूल केली जाते. या लाचखोरीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आता कॅशलेस होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहेत.



    पुणे शहरात 96 ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. वाहनांची तपासणी केल्यानंतरचं त्यांना पुढे जाऊ दिलं जातं. या ठिकाणी पोलिस अडवणूक करतात. महत्त्वाचं काम असलं जाऊ देत नाहीत. नागरिकांना जबरदस्तीने 500 रुपयांची पावती करायला सांगतात.

    पैसे नाहीत असं सांगितल्यास, पोलिस मित्राच्या अकाऊंटवर गुगल पे करायला सांगतात. यातून नागरिकांची मोठी लूट केली जाते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी अकारण अगदी छोट्या कारणांसाठी पावत्या फाडतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कॅशलेस होण्याचा निर्णय घेतला आहे.

    Pune police Soon Will be cashless; The fine can be paid through Google Pay

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    Luxury Porsche Car : मुंबई कोस्टल रोडवर ‘पोर्शे’चा भीषण अपघात; भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

    Nana Patole : वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण