• Download App
    PUNE : पुणे म्हाडाच्या वतीने 4222 घरांसाठी सात जानेवारीला सोडत; अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ । PUNE: Leaving on January 7 for 4222 houses on behalf of Pune MHADA; Launched by Ajit Pawar

    PUNE : पुणे म्हाडाच्या वतीने ४२२२ घरांसाठी सात जानेवारीला सोडत; अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

    • म्हाडाच्या (MHADA) घरांसाठी (Houses) ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. लवकरच त्यांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे. पुणे म्हाडाच्या (Pune MHADA) वतीने 4 हजार 222 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. PUNE: Leaving on January 7 for 4222 houses on behalf of Pune MHADA; Launched by Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : म्हाडाच्या (MHADA) घरांसाठी ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. लवकरच त्यांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे. पुणे म्हाडाच्या (Pune MHADA) वतीने 4 हजार 222 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 4 हजार 222 घरांसाठी तब्बल 64 हजार 715 लोकांनी अर्ज केले आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 7 जानेवारी रोजी सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हा परिषद इमारत येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.



    20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1399 सदनिका

    पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ‘म्हाडा’ तर्फे येत्या 7 जानेवारीला 4 हजार 222 घरांसाठी सोडत होणार आहे. ही आठवी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील 2823 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1399 सदनिका असे मिळून एकूण 4 हजार 222 घरांसाठी येत्या 7 जानेवारीला सोडत होणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली.

    PUNE : Leaving on January 7 for 4222 houses on behalf of Pune MHADA; Launched by Ajit Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    फ्रंटिअर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महाराष्ट्र बनणार ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा!!

    खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा

    विद्यार्थ्यांना दिलासा; बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आदी संस्थांच्या फेलोशिपच्या जाहिराती येत्या 10 दिवसांत!!