विशेष प्रतिनिधी
मुंबई :गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षल्यांनी दिली आहे. सात दिवसांपूर्वी धमकीचं पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं असून अधिका-यांच्या जीवालाही धोका आहे.Public Works Minister Eknath Shinde threatened to kill along with his family
यासंदर्भातली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलीय. अशी माहिती झी 24 तासने दिली आहे. गेल्या 2 वर्षांत गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी मोठ्या प्रमाणात कामं केल आहे.
Public Works Minister Eknath Shinde threatened to kill along with his family
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE : समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो
- वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका
- बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच