वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुंबई, पुण्यासह पाच शहरामध्ये ड्रोनद्वारे ऑनलाइन फूडची चक्क डिलिव्हरी केली जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन फूड मागविल्यानंतर ते घरपोच ड्रोनद्वारे पाठविले जाणार असल्याचे त्यासाठी नागरिकांनी तयारी करावी.Online food delivery will be By drone in five cities including Mumbai and Pune
कोरोना संकर्मनामुळे आणि धावत्या काळात हल्ली ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी नागरिक आग्रही आहेत. स्विगी आणि झोमॅटो या डिलिव्हरी अॅपमधून नेहमीच काही ना काहीतरी लोक मागवत असतात.
काही दिवसांनी ऑनलाईन फूड ऑर्डर कराल आणि तुमचे दार ड्रोन ठोठावणार यात शंका नाही. कोणत्याही डिपार्टमेंटल स्टोरमधून काही ऑर्डर केल्यास ती ऑर्डर घेऊन एक ड्रोन तुमच्या घरी येणार आहे. ड्रोनने डिलिव्हरी करण्यासाठी अनेक कंपन्या आपले ड्रोन तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Online food delivery will be By drone in five cities including Mumbai and Pune
महत्त्वाच्या बातम्या
- जळगावातले दोन भाऊ; भांडणे ठाणे – बुधवारात नेऊन “धुणी धूऊ”!!
- PM SECURITY : मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना शीख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेकडून धमकी – आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉल-मोदींना मदत करू नका…
- तमिळ अभिनेता सिद्धार्थची सायना नेहवालवर आक्षेपार्ह कॉमेंट, सोशल मीडियावर टीकेचा भडिमार, महिला आयोगानेही घेतली दखल