विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओमायक्रॉन या विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन इलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका तहकूब करण्याबाबत विचार करावा असे पंतप्रधान मोदींना म्हटले आहे. त्याचप्रमाणे निवडणूक रॅली, सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. असे देखील सांगण्यात आले. निवडणुकांचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा अशी सूचना देखील दिलेली आहे.Omaicron: Will elections in Maharashtra go awry?
या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत चर्चेत हे विधान करत महाराष्ट्रातील निवडणुकादेखील पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. राज्यात मुंबई ठाणे पुणे महानगरपालिकेसह 22 महानगरपालिकांची निवडणूक येणार आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
जर उत्तर प्रदेश मधील निवडणुका पुढे गेल्या तर महाराष्ट्र मधील निवडणूक आयोगाला तसा निर्णय घ्यावा लागणार आहे.
Omaicron: Will elections in Maharashtra go awry?
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : अमेरिकेतील H-1B आणि इतर वर्क व्हिसा अर्जदारांना २०२२ मध्ये मुलाखतीतून सूट, भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वेळ होणार कमी
- विज्ञानाची गुपिते : अवघ्या ९२ मिनिटांत अंतराळस्थानक घालते साऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता अशीही होईल वीजनिर्मिती
- रोहिणी हट्टंगडी यांना मिळणार गिरीशिखरे पुरस्कार