प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले.मात्र आपली चूक लक्षात येताच सत्तेच्या संहारासाठी उतरल्या आहेत असे असे सांगितले. Offensive statement by Congress state president Sandhya savalakhe
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले.मात्र आपली चूक लक्षात येताच सत्तेच्या संहारासाठी उतरल्या आहेत असे असे सांगितले.
सव्वालाखे म्हणाल्या, प्रियंका गांधी यांनी लडकी हू लड सकती हू ही मोहिम राबवत आहेत. प्रियंका गांधी या लढा देण्यासाठी आणि मोदींच्या संहारासाठी मैदानात उतरल्या आहेत. मात्र नंतर पत्रकारांनी विचारले की, तुम्ही नरेंद्र मोदी संहारासंदर्भात बोलल्या आहात. त्यावेळी त्यांनी हो असे सांगितले. नंतर मी सत्तेच्या संहारा संदर्भात बोलले असे त्यांनी सांगितले.
Offensive statement by Congress state president Sandhya savalakhe
महत्त्वाच्या बातम्या
- युद्ध किती काळ लांबेल कल्पना नाही, युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या पत्नीचे एक पत्र व्हायरल
- पाकिस्तानी महिलेने जीव वाचविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
- स्वदेशी बनवटीच्या शस्त्रबळावर भिस्त ठेवावी लागेल, सरसेनाध्यक्ष मनोज नरवणे; रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मत
- ऑपरेशन गंगा अंतर्गत १८ हजार भारतीय मायदेशी; युक्रेन युद्धभूमीतून केली विद्यार्थ्याची सुखरूप सुटका